नियम
नावनोंदणी :-
आजकाल वेळेअभावी लग्न जमविणे ही अतिशय अवघड समस्या झाली आहे. त्यामुळे आम्ही मराठा व सर्व जातीच्या समाजासाठी मराठी सोयरीक ग्रुपने हया वेबसाईडची निर्मिती केली आहे. इथे तुम्हांला Certified Profile बघायला मिळतील. मराठी सोयरिक कडून तुम्हांला निश्चित चांगले, खात्रीशीर स्थळे मिळण्यासाठी तुम्हांला मनपुर्वक शुभेच्छा.

नोंदणीची पद्धत :-
नवीन मेंबरने अगोदर नोंदणी कॉलम मध्ये जाऊन आपली प्रोफाईल भरावी. तुम्हांला शक्य नसल्यास आम्ही Profile भरू. तसेच फी भरल्याचा स्क्रीनशॉट 7447785910 ह्या नंबर ला पाठवावा. प्रोफाईल भरताना सर्व स्टार मुद्दे भरणे गरजेचे आहे. एखादा स्टार मुद्दा माहित नसल्यास तेथे डॉटडॉट टाकावे. फोटो अपलोड करावा. त्यानंतरच प्रोफाईल Submit होईल.
कोणताही १ Id Proof Whats app वर देणे गरजेचे आहे त्यानंतरच तुमचे Profile तपासूनच Activate करण्यात येतील.
फी भरण्यासाठी डायरेक्ट वेबसाईट वरून 0nline पेमेंट करता येईल, किंवा Google Pay, Phone Pay No - 7447785910 हा वापरावा. तुम्हाला profile Submit झाल्याचा जो मेसेज येईल तो मेसेज आम्हांला पाठवावा. PROFILE Activation केल्यानंतरच तुमचे Login होईल. सर्व याच क्रमाने होईल.
फोटो बायोडाटा अपलोड करताना User Id, Password तुम्ही स्वत: Create करायचा आहे.
एखादी खोटी Profile आढळल्यास त्या व्यक्तीवर लगेच कायदेशीर कारवाई केली जाईल.
Whats app group, वेबसाईट, मोफत मेळावे असे ३ प्रकारे आपले काम चालते. नाव नोंदणीनंतर तुम्हाला वेबसाईट व whats app Group वर तुम्हाला अनेक स्थळे बघायला मिळतील. वेबसाइटवरील आधुनिक मुद्दयांचा तुम्हांला फायदाच होईल.
एखाद्या स्थळाकडून तुमची फसवणूक झाल्यास त्यास मराठी सोयरिक ग्रुप जबाबदार राहणार नाही ही विनंती.
Helpline No. फोन व ऑफिस वेळ १० ते 7. इतर वेळेस Whats app मेसेज करावा. 7447785910. ..